आज हे खेळाडू आजमावणार आपले नशीब ; जाणून घ्या आजचे वेळापत्रक

भारतीय गोल्फर अदिती अशोकच्या खेळीकडे सगळ्याचे लक्ष लागेल आहे. तर आजच्या (शनिवार) स्पर्धाच्या वेळापत्रकानुसार खालील खेळाडू आपलया खेळाचे सादरीकरण करणार आहे.

    टोकियो ऑलिम्पिकचा(Tokyo Olympics) आजचा पंधरावा दिवस असून सकाळी सुरु झालेल्या भारतीय गोल्फर अदिती अशोकच्या खेळीकडे सगळ्याचे लक्ष लागेल आहे. तर आजच्या (शनिवार) स्पर्धाच्या वेळापत्रकानुसार खालील खेळाडू आपलया खेळाचे सादरीकरण करणार आहे.

    टोकियो ऑलिम्पिकमधील आजचे वेळापत्रक

    भालाफेक:

    नीरज चोप्रा, पुरूष भालाफेक अंतिम सामना : भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता

    कुस्ती :

    बजरंग पुनिया, पुरूषांच्या ६५ किग्रॅ वजनीगटाचा फ्रिस्टाइल कांस्य पदकासाठी सामना, भारतीय वेळेनुसार दुपारी सव्वा तीन वाजता सुरु झाल्यानंतर दुसरा किंवा तिसरा सामना.