Unique record in the name of Virat-Rohit

रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयसीसीने सुरुवात केलेल्या मोठ्या स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळण्याचा मान यावेळी रोहितने पटकावला आहे. कर्णधार विराटनेही न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या डावांतील धावांमुळे इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून 600 धावांचा टप्पा पार केला आहे. 600 धावा आतापर्यंत कोणत्याच आशियाई कर्णधाराला करता आल्या नसल्याने कोहली ही कामगिरी कऱणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

    रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयसीसीने सुरुवात केलेल्या मोठ्या स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळण्याचा मान यावेळी रोहितने पटकावला आहे. रोहित 2007च्या फायनलमध्येही खेळला होता आणि आता विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्येही खेळत आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. कारण या संघातील कोणताही खेळाडू 2007 झाली झालेल्या विश्वचषकात खेळला नव्हता.

    कर्णधार विराटनेही न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या डावांतील धावांमुळे इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून 600 धावांचा टप्पा पार केला आहे. 600 धावा आतापर्यंत कोणत्याच आशियाई कर्णधाराला करता आल्या नसल्याने कोहली ही कामगिरी कऱणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.