कर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल

भारतीय टी-२० क्रिकेट संघ आणि त्याची आयपीएल IPL टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू RCB  म्हणजेच आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर कोहलीने सोमवारी प्रथमच मैदानात प्रवेश केला.

    भारतीय टी-२० क्रिकेट संघ आणि त्याची आयपीएल IPL टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू RCB  म्हणजेच आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर कोहलीने सोमवारी प्रथमच मैदानात प्रवेश केला. कोलकाता नाईट रायडर्स KKR अर्थात केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

    त्यानंतर चाहते म्हणाले की,  आज तणावमुक्त कोहलीचा एक नवीन अवतार दिसेल. पण तो चौथ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर कोहलीचा विनोद ट्विटरवर सुरु झाला. येथे आम्ही त्यांच्याकडून १० निवडक ट्विट्स दाखवत आहोत.