#अर्थसंकल्प २०२१

#अर्थसंकल्प २०२१मद्यावरील व्हॅट ६० टक्क्यांवरून ६५ टक्के वाढल्यानं दारू महागणार; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात. देशी बनावटीच्या ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मद्यावरील व्हॅट 60 वरुन 65 टक्के करण्यात आलाय. तर सर्व प्रकारच्या मदयावरील व्हॅटचा दर 35 % वरून 40% टक्के करण्यात आलाय.