राज्य

Cold Weather In Mumbaiमुंबईत गुलाबी थंडीची चाहूल,गारव्याने मुंबईकर सुखावले
गुलाबी थंडीची मुंबईकरांना(Cold Weather In Mumbai) प्रतीक्षा होती. आज सकाळपासून वातावरणात गारवा निर्माण होऊन थंडीची चाहूल (Winter Arrives In Mumbai)लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईकरांनीही ठेवणीतील स्वेटर बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.