महाराष्ट्र पोलीस सेवेतील १६ अधिकारी आयपीएस होणार

मुंबई: (Mumbai)   भारत सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेतील पुढील अधिकाऱ्यांची नावे नाम निर्देशाने आयपीएससाठी निवडण्यात आली आहेत. ही राज्यासाठी गौरवाची बाब आहे. निवड करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

२०१७ ची निवड यादी :   १) एस जी वायसे पाटील २) ए एम बारगळ ३) एन टी ठाकूर ४) एस एल सरदेशपांडे ५) नितिन प्रभाकर पवार ६) डी पी प्रधान

२०१८ ची निवड यादी :    १) एम एम मोहिते (शीला डी साईल) २) पांडुरंग आर पाटील ३) टी सी दोसी ४) बी बी पाटील (वाघमोडे ) ५) एस एस बुरसे ६) सुनिता व्ही साळुंखे दृ ठाकरे ७) एस एम परोपकारी ८) एस एस घारगे ९) रवींद्रसिंह एस परदेशी १०) पुरुषोत्तम एन कराड.