Indications of reshuffle in the Mahavikas Aghadi cabinet giving new faces a chance

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून या सरकारने अनेकवेळा राज्यातील आयएएसस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आज पुन्हा एकदा राज्य सरकारने २ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या(2 IAS officers transfer in maharashtra) केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एन. केरकट्टा यांची बदली सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. केरकट्टा हे १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तसेच डॉ. अश्विनी जोशी यांची राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. अश्विनी जोशी या २००६च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. नुकतीच या बदल्यांची घोषणा करण्यात आली आहे.