नेरुळ / बेलापूर-खारकोपर विभागातील उपनगरी सेवांच्या वेळेत बदल , जाणून घ्या नवे वेळापत्रक

मध्य रेल्वेने(central railway) प्रवाशांच्या सोयीसाठी नेरूळ/बेलापूर - खारकोपर(nerul/belapur-kharkopar railway)  विभागातील उपनगरी सेवांच्या वेळेत शुक्रवारपासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ८ उपनगरीय सेवांच्या सुधारित वेळा मध्य रेल्वेने जारी केल्या आहेत.

मुंबई: मध्य रेल्वेने(central railway) प्रवाशांच्या सोयीसाठी नेरूळ/बेलापूर – खारकोपर(nerul/belapur-kharkopar railway)  विभागातील उपनगरी सेवांच्या वेळेत शुक्रवारपासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ८ उपनगरीय सेवांच्या सुधारित वेळा मध्य रेल्वेने जारी केल्या आहेत.

८ उपनगरी सेवांच्या सुधारित वेळा खालीलप्रमाणे :

– नेरुळ प्रस्थान ०७.४५ वाजता खारकोपर आगमन ०८.०५ वाजता.

– खारकोपर प्रस्थान ०८.१५ वाजता बेलापूर आगमन ०८.३३ वाजता.

-बेलापूर प्रस्थान ०८.४७ वाजता खारकोपर आगमन ०९.०५ वाजता.

– खारकोपर प्रस्थान ०९.१५ वाजता नेरुळ आगमन ०९.३५ वाजता

– नेरूळ प्रस्थान १७.४५ वाजता खारकोपर आगमन १८.०५ वाजता

– खारकोपर प्रस्थान १८.१५ वाजता बेलापूर आगमन १८.३३ वाजता

– बेलापूर प्रस्थान १८.४८ वाजता खारकोपर आगमन १९.०६ वाजता

– खारकोपर प्रस्थान १९.१६ वाजता बेलापूर आगमन १९.३६ वाजता