कोरोनावरील औषध सापडले हिमालयात! संजीवनी, बुरांश वृक्षापासून तयार होणारे देशी औषध ठरणार एकदम जालीम उपाय Corona drug found in Himalayas! Sanjeevani, a native medicine made from Buransha tree will be a very cruel remedy

देशात तिसऱ्या लाटेत कोरना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसते आहे. अशा स्थितीत मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, लसीकरण यासारखे उपाययोजोना करण्यात येत आहेत. मात्र लवकरच एका देशी औषधाने कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे. हे औषध कोरोना रुग्णांना संजीवनी ठरण्याची शक्यता आहे(कोरोनावरील औषध सापडले हिमालयात! संजीवनी, बुरांश वृक्षापासून तयार होणारे देशी औषध ठरणार एकदम जालीम उपाय Corona drug found in Himalayas! Sanjeevani, a native medicine made from Buransha tree will be a very cruel remedy).

    नवी दिल्ली : देशात तिसऱ्या लाटेत कोरना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसते आहे. अशा स्थितीत मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, लसीकरण यासारखे उपाययोजोना करण्यात येत आहेत. मात्र लवकरच एका देशी औषधाने कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे. हे औषध कोरोना रुग्णांना संजीवनी ठरण्याची शक्यता आहे(कोरोनावरील औषध सापडले हिमालयात! संजीवनी, बुरांश वृक्षापासून तयार होणारे देशी औषध ठरणार एकदम जालीम उपाय Corona drug found in Himalayas! Sanjeevani, a native medicine made from Buransha tree will be a very cruel remedy).

    आयआयटी मंडी आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अंड बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हिमालयातील डोंगरांमध्ये कोरोनावर उपचार करु शकणारा एक वृक्ष शोधून काढला आहे. या झाडाच्या फांदीचा आणि फुलाचा उपयोग कोरोनापासून वाचण्यासाठी गुणकारक ठरु शकतो.

    बुरांश झाडाच्या रोपट्यापासून कोरोनाची मात्रा

    बुरांश झाडाच्या रोपट्याच्या मदतीने कोरोनाशी लढा देणे शक्य होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या झाडाच्या फुलात असलेल्या फाइटोकैमिकल या पदार्थामुळे, कोरोनाचा प्रसार थांबवता येणे शक्य आहे. या केमिकलमध्ये असलेल्या काही गुणांमुळे, याच्यासमोर कोरोना व्हायरस टिकाव धरु शकत नाही. ही बुरांश झाडे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मिरात सापडतात. स्थानिक नागरिक या फुलांच्या पाकळ्यांपासून रस करुन तो पितात. यामुळे त्यांचीं प्रकृती उत्तम राहते.

    कोरोना संक्रमण कसे रोखते हे फुल

    या फुलातील फाइटोकॅमिकलमुळे कोरोना व्हारस आपल्या शरिरातील पेशींवर परिणाम करु शकत नाही. त्यामुळे संक्रमाणाचा धोका टळतो. तसेच त्याचा संसर्ग इतरही कुणाला होऊ देत नाही. या बुरांशच्या रोपांचा उपयोग कोरोना उपाचारासाठी शक्य असल्याचे आयआयटी मंडीच्या प्राध्यापकांचा दावा आहे. प्राध्यापकांची टीम हिमालयातील औषधी वनस्पतींच्या सहाय्याने कोरोनावर औषधे शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.

    या बुरांश फुलाच्या पाकळ्यांचे इतरही अनेक वैद्यकीय फायदे आहेत. ह्रद्यरोग्यांसाठी हा फुलांचे सरबत गुणकारी मानण्यात य़ेते. तसेच ताप, डोके दुखणे, अंगदुखी या आजारांवरही याचा परिणाम होतो. स्थानिक लोक या फुलांपासून जाम, चटणी तयार करतात.

    हे सुद्धा वाचा
    • 2022