ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत... | नवीन PNG गॅस स्टोव्हमुळे बिलात होईल २५ टक्क्यांपर्यंतची बचत , घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी वापर | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
दिल्ली
Published: Jun 23, 2021 08:30 AM

ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत...नवीन PNG गॅस स्टोव्हमुळे बिलात होईल २५ टक्क्यांपर्यंतची बचत , घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी वापर

नवीन PNG गॅस स्टोव्हमुळे बिलात होईल २५ टक्क्यांपर्यंतची बचत , घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी वापर

पहिल्या टप्प्यात देशातील निवड़क शहरांमध्ये ईईफीएस उपक्रमांतर्गत १० लाख पीएनजी कुकिंग स्टोव्ह देण्यात येतील. हा कार्यक्रम संबंधित क्षेत्रातील सर्व पीएनजी ग्राहकांसाठी असेल. ग्राहक स्टोव्हसाठी दोन पद्धतीने पैसे देऊ शकतात. यामध्ये ईएमआयचा पर्यायसुद्धा आहे. ईईएसएल या उपक्रमाची अंमलबजावणी गुंतवणुकदारांच्या माध्यमातून करणार आहे. ईईएसएल ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत हे स्टोव्ह पुरवणार आहे.

  नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने नवीन गॅस स्टोव्ह तयार केला आहे. घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी वापर करण्यात आला असून स्टोव्हमुळे पीएनजीमुळे कमी गॅस खर्च होईल. यामुळे महिन्याच्या बिलामुळे २५ टक्के बचत होईल. असंही सांगण्यात आलं आहे. पीसीआरएने एनर्जी इफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडसोबत एक करारसुद्धा केला आहे. यातून ग्राहकांना पीएनजी बेस्ड स्टोव्हज देण्यात येणार आहे.

  पहिल्या टप्प्यात देशातील निवड़क शहरांमध्ये ईईफीएस उपक्रमांतर्गत १० लाख पीएनजी कुकिंग स्टोव्ह देण्यात येतील. हा कार्यक्रम संबंधित क्षेत्रातील सर्व पीएनजी ग्राहकांसाठी असेल. ग्राहक स्टोव्हसाठी दोन पद्धतीने पैसे देऊ शकतात. यामध्ये ईएमआयचा पर्यायसुद्धा आहे. ईईएसएल या उपक्रमाची अंमलबजावणी गुंतवणुकदारांच्या माध्यमातून करणार आहे. ईईएसएल ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत हे स्टोव्ह पुरवणार आहे.

  Advertisement

  Dhule Accidentधुळ्यात क्रुझरचा भीषण अपघात, तीघांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी

  Advertisement
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.