The largest lunar eclipse of the century on November 19; The moon will appear reddish

शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी दिसणार आहे(The largest lunar eclipse of the century on November 19). हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार असून यावेळी चंद्राचा रंग लालभडक असेल.

    दिल्ली : शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी दिसणार आहे(The largest lunar eclipse of the century on November 19). हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार असून यावेळी चंद्राचा रंग लालभडक असेल.

    यापूर्वी 26 मे रोजी चंद्रग्रहण होते. नासाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या शतकातील सर्वात दीर्घकाळ चालणारे चंद्रग्रहण 3 तास 28 मिनिटे आणि 23 सेकंदांचे असेल. 2001 ते 2021 या काळात प्रथमच अशा प्रकारची घटना होत आहे.

    आसाम, अरुणाचल प्रदेशमधील लोक ही खगोलीय घटना पाहू शकतील. उत्तर अमेरिकेतील लोकही याचा आनंद घेऊ शकतील. मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया आणि उत्तर युरोपातही चंद्रग्रहण दिसेल.