
भाजपचे नेते आणि माजी खासदार डॉ निलेश राणे(nilesh rane tweet about lockdown) यांनी अर्थमंत्री अजित पवार (nilesh rane appeal to ajit pawar)यांना व्टिट करत लॉकडाऊन न करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई: भाजपचे नेते आणि माजी खासदार डॉ निलेश राणे(nilesh rane tweet about lockdown) यांनी अर्थमंत्री अजित पवार (nilesh rane appeal to ajit pawar)यांना व्टिट करत लॉकडाऊन न करण्याचे आवाहन केले आहे. “कोरोना हाताळण्याची व्यवस्था दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका,” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 29, 2021
त्यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे की, अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून स्वतः ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगितली पाहिजे की, लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या खास शैलीत आवाहन करताना माजी खासदार राणे म्हणतात की, महाराष्ट्राची वाट लावू नका,
अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्रीसुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितले पाहिजे की लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये.