T20 World Cup

T20 world cupविजयाच्या साथीने संपले कोहली-शास्त्री युग, टीम इंडियाने नामीबियाचा ९ विकेट्सने केला पराभव
टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाच्या ओपनर्सनी शानदार कामगिरी केली. रोहित शर्मा आणि के एल राहुलने पहिल्या विकेटसाठी ८६ रन्सची भागिदारी केवळ ५९ बॉल्समध्ये केली. त्यानंतर राहुल आणि सूर्यकुमार यादवने नामीबियाच्या टीमला संधी दिली नाही. आणि ३३ बॉलमध्ये ५० रन्स काढत विजय संपादित केला. के एल राहुल ५४ वर नाबाद राहिला तर सूर्यकुमार यादव २५ वर नाबाद राहिला.