मोठ्या धमाक्‍यासह वर्षाचा शेवट करा! सॅमसंगकडून होम अप्‍लायन्‍सेसच्‍या खरेदीवर ४ कोटी रूपयांच्‍या लकी ड्रॉ बक्षिसांची घोषणा

तुम्‍हाला फक्‍त मायक्रोसाइटवर नोंदणी करून पूर्ण केलेल्‍या खरेदीचे बिल अपलोड करायचे आहे. स्‍पर्धा कालावधीदरम्‍यान चार विभिन्‍न प्रसंगी विजेत्‍यांची घोषणा करण्‍यात येईल. या स्‍पर्धेतील सहभाग देशभरातील (तामिळनाडू वगळून) सर्व आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये सॅमसंग होम अप्‍लायन्‍सेसच्‍या खरेदीवर लागू आहे.

  • १५ डिसेंबर २०२१ ते २६ जानेवारी २०२२ पर्यंत सॅमसंग होम अप्‍लायन्‍सेस खरेदी करा आणि कॉन्‍टेन्‍ट मायक्रोसाइटवर नोंदणी करा
  • जवळपास ६०० ग्राहकांना सॅमसंग हेअरड्रेसर, रेफ्रिजरेटर व मायक्रोवेव्‍ह जिंकण्‍याची संधी
  • अतिरिक्‍त ऑफर्स आहेत जवळपास २० टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक आणि ९९० रूपये इतक्‍या कमी रक्‍कमेपासून सुरू होणारे ईएमआय

नवी दिल्ली : सॅमसंग (Samsung) या भारताच्‍या सर्वात मोठ्या व सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने (Electronics Brand) नाताळ व नववर्ष साजरीकरणाला (Christmas and New Year Celebration) संस्‍मरणीय करण्‍यासाठी त्‍यांच्‍या होम अप्‍लायन्‍सेसच्‍या (Home Appliances) श्रेणीवर न्‍यू इअर लकी ड्रॉ कॉन्‍टेस्‍टची घोषणा केली आहे.

१५ डिसेंबर २०२१ ते २६ जानेवारी २०२२ पर्यंत सॅमसंग रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, मायक्रोवेव्‍ह्ज, डिशवॉशर्स आणि हेअरड्रेसर्स खरेदी करणाऱ्या जवळपास ६०० ग्राहकांना ४ कोटी रूपये मूल्‍य असलेले सॅमसंग हेअरड्रेसर, रेफ्रिजरेटर किंवा मायक्रोवेव्‍ह जिंकण्‍याची संधी असेल.

तुम्‍हाला फक्‍त मायक्रोसाइटवर नोंदणी करून पूर्ण केलेल्‍या खरेदीचे बिल अपलोड करायचे आहे. स्‍पर्धा कालावधीदरम्‍यान चार विभिन्‍न प्रसंगी विजेत्‍यांची घोषणा करण्‍यात येईल. या स्‍पर्धेतील सहभाग देशभरातील (तामिळनाडू वगळून) सर्व आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये सॅमसंग होम अप्‍लायन्‍सेसच्‍या खरेदीवर लागू आहे.

तामिळनाडूमधील ग्राहकांसाठी सॅमसंगने आणखी स्‍पर्धा सादर केली आहे. त्‍यांना खरेदी केलेल्‍या सॅमसंग होम अप्‍लायन्‍सेसच्‍या बिलासह मायक्रोसाइटवर एक घोषवाक्‍य प्रविष्‍ट करावे लागेल. तामिळनाडूमधील १८ भाग्‍यवान विजेत्‍यांची घोषणा प्रोमो कालावधीच्‍या शेवटी करण्‍यात येईल.

तसेच ऑफर कालावधीदरम्‍यान भारतभरातील ग्राहक जवळपास २० टक्‍क्‍यांपर्यंत अतिरिक्‍त कॅशबॅक आणि ९९० रूपये इतक्‍या कमी रक्‍कमेपासून सुरू होणारे ईएमआय अशा ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

”वर्ष २०२१ चा शेवट होत असताना सॅमसंगमध्‍ये आमची ग्राहकांना आमच्‍याप्रती दाखवलेले प्रेम व कटिबद्धतेसाठी पुरस्‍कारित करत नाताळ व नववर्ष साजरीकरणांचा अधिकाधिक आनंद देण्‍याची इच्‍छा आहे. आम्‍ही अद्वितीय स्‍पर्धेची निर्मिती केली आहे आणि ग्राहकांना सॅमसंगच्‍या प्रि‍मिअम तंत्रज्ञान व उत्‍पादनांसह घरांना अद्ययावत करण्‍याची संधी देण्‍याचा मनसुबा आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष राजू पुल्‍लन म्‍हणाले.

या स्‍पर्धेबाबत अधिक सविस्‍तर माहितीसाठी येथे भेट द्या.