Google Pixel Watch लाँच; 1.6 इंच डिस्प्ले,२४ तासांची बॅटरी सपोर्ट आणखी बऱ्याच सुविधा

या वॉचमध्ये एनएफसी सपोर्ट, गूगल लेट आणि गूगल मॅपसह इनबिल्ट जीपीएस का सपोर्ट आहे. तसेच यामध्ये २४ तासांची बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे.

    Google ने नुकतींच Google Pixel Watch लाँच केली आहे. कंपनीने Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोनसोबत Pixel Tablet देखील लॉन्च केला आहे. Google Pixel Watch वॉचमध्ये स्लिम बेजेल आणि 1.6 इंच की राउंड OLED डिस्प्लेची सुविधा आहे. या वॉचसोबत 1,000 निट्स की पीक ब्राइटनेस आणि ऑल्वेज ऑन डिस्प्लेचा क्विक सपोर्ट मिळतोय.

    Google Pixel Watch च्या वाईफाई व्हेरियंटला ओब्सीडियन, हेजल आणि चाक कलरमध्ये लाँच करण्यात आलं आहे. तर, एलटीई वेरियंट को ओब्सीडियन, हेजल आणि चारकोल कलर में लाँच करण्यात आलं आहे. Google Pixel वॉचची वाईफाई व्हेरियंटची किंमत 349.99 डॉलर म्हणजे जवळपास 28,700 रुपये आणि एलटीई व्हेरियंटची किंमत 399.99 डॉलर म्हणजे जवळपास 32,800 रुपये ठेवली आहे.

    या वॉचमध्ये 1.6 इंचची डिस्प्ले सुविधा आहे, 1,000 निट्स की ब्राइटनेस, 320ppi आणि ऑल्वेज ऑन डिस्प्ले सपोर्ट आहे. डिस्प्लेच्या सोबत 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कॅटेक्शन आहे. वॉचमध्ये Exynos 9110 प्रोसेसर कॉर्टेक्स M33 कोप्रोसेसर आणि 2 जीबी रॅम का सपोर्ट आहे. वॉच सोबत क्लॉड पेयरिंग फीचर आणि ईसीजी (इलेक्ट्रकार्डियोग्राम) बद्दलही माहिती मिळते.

    Google Pixel वॉच लेटेस्ट Wear OS 3.5 मध्ये आहे, जो फिटबिट के हेल्थ आणि फिटनेस फीचर्ससह Google असिस्टेंट सपोर्ट आहे. या वॉचमध्ये एनएफसी सपोर्ट, गूगल लेट आणि गूगल मॅपसह इनबिल्ट जीपीएस का सपोर्ट आहे.Google Pixel Watch सोबत २४ तासांची बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे.