international womens days how women in india are faster adopting technology and innovation for credit needs home credit nrvb

एकूणच, साधारणपणे दोन तृतीयांश किंवा 66% महिला कर्जदारांनी ऑनलाइन कर्जांची लोकप्रियता, सुलभतेच्या अनुभवांमध्ये आणि डिजिटल कर्जपुरवठ्याची स्वीकृती वाढीस असताना डिजिटल कर्जपुरवठा सेवांबाबत विश्वास दर्शवला आहे.

मुंबई : या आंतरराष्ट्रीय महिला दिनाला (International Womens Day) ‘डिजीटऑल’ या युएन थीमसह: लैंगिक समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान,’ जगातील आघाडीवर असलेल्या ग्राहक वित्तपुरवठा प्रदात्याचा स्थानिक विभाग असलेले होम क्रेडिट इंडिया (Home Crdit India) जबाबदार आणि डिजिटल-रीत्या अर्थपुरवठ्यामार्फत आर्थिक समाविष्टी आणि लैंगिक समानतेच्या वचनबद्धतेचा अंगिकार करत परवडणार्‍या दरात कर्ज देण्याचा अ‍ॅक्सेस देते.

युएनच्या महिला थीमच्या आनुषंगाने होम क्रेडिटचा भारत कर्ज (Loan In India) कसे घेते (HIB) या वार्षिक अभ्यासामध्ये जो 2022 च्या डिसेंबरमध्ये जारी करण्यात आला त्यामध्ये असे दाखवले गेले की बदलत्या काळानुसार भारतातील खासकरून मोटःया शहरांमधील, टिअर 1 आणि टिअर 2 मधील महिला तंत्रज्ञान आणि ग्राहक अर्थपुरवठ्याच्या डिजिटल क्रांतीचा जलद स्वीकार करत असल्याचे दर्शवत आहे.

भारतामध्ये, वित्तपुरवठा सेवा मिळवण्यात महिलांना पारंपारिकरीत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे पण अलीकडे ही परिस्थिती बदलत असल्याचे दिसत आहे. एचआयबी अभ्यासामध्ये असे दिसून आले की 2022 मध्ये 49% महिला कर्जदारांनी मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास प्राधान्य दिले ज्यामध्ये सुलभता आणि सहज मिळवता येण्याला प्राधान्य दिले आहे. 2021 मध्ये, डिजीट कर्जांना असलेल्या प्राधान्यापैकी 34% हे महिलांकडून दिले जात होते. त्याचप्रमाणे 59% महिला कर्जदारांनी त्यांच्या स्मार्टफोनवर कुठल्याही पद्धतीचे अर्थपुरवठ्याचे अ‍ॅपच असते, जे पुरूषांपेक्षा एका घटकाने (64%) ने कमी होते आणि त्यांनी इंटरनेट बॅंकिंग (41%) च्या तुलनेत मोबाईल बॅंकिंगला प्राधान्य (52%) दिले आहे.

अर्थपुरवठा सेवांच्या डिजिटलीकरणाचा स्वीकार केला जाण्यामध्ये असलेला महत्त्वाचा सकारात्मक घटक म्हणजे 55% पेक्षा अधिक महिला कर्जदारांना एंबेड केलेल्या वित्तपुरवठ्यामध्ये स्वारस्य असल्याचे स्पष्ट होत आहे, जेणेकरून परवडणार्‍या दरात वित्तपुरवठ्यासाठी ते त्यांच्या ऑनलाइन शॉपिंग बिलांचे ईएमआयमध्ये रूपांतर करू शकतील. हे 41% पुरूष कर्जदारांच्या तुलनेत 38% महिलांनी भविष्यात व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून कर्जाची अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत स्वारस्य दाखवले आणि 24% महिलांनी चॅटबॉट्सवर विश्वास आणि समजूत 2021 मध्ये 18% पासून तर माध्यमामध्ये 6% नी अविश्वास दर्शवला यासोबत जोडले आहे.

एकूणच, साधारणपणे दोन तृतीयांश किंवा 66% महिला कर्जदारांनी ऑनलाइन कर्जांची लोकप्रियता, सुलभतेच्या अनुभवांमध्ये आणि डिजिटल कर्जपुरवठ्याची स्वीकृती वाढीस असताना डिजिटल कर्जपुरवठा सेवांबाबत विश्वास दर्शवला आहे.

याबाबत बोलत असताना होम क्रेडिट इंडियाचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी आशीष तिवारी म्हणाले की, “एक जबाबदार ग्राहक वित्तपुरवठादार म्हणून, होम क्रेडिटने तंत्रज्ञान आणि डिजिटल नवकल्पकतेवर विश्वास दर्शवला आहे ज्यातून आर्थिक समाविष्टता आणि या सर्वाचा वापर करता येण्याच्या सुविधेला पुढाकार मिळण्यासाठी क्षमता निर्मिती होण्यात मदत झाली आहे. भारतीय कर्ज कसे घेतात या अभ्यासातून आर्थिक स्वातंत्र्याचा आणि महिलांना वित्तपुरवठा सेवांचा वापर करता येण्याचा विषय लक्षात घेता डिजिटल विषमतेचे रूपांतर लैंगिक समानतेमध्ये होऊन एक परिवर्तन घडताना दिसत आहे. डिजिटल वित्तपुरवठ्यामध्ये सेवा मिळवणे सोपे आणि सुलभ होऊन देशभरातील विविध शहरांमधील महिला कर्जदारांनी डिजिटल परिवर्तनाचा उपयोग करणे जलद होत असताना HCIN मध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या कर्जाच्या आवश्यकतांची पूर्तता करताना ईएमआय कार्डांसारखे विविध वित्तपुरवठ्याचे पर्याय एकाच ठिकाणी पार्दर्शकतेने आणि सहज वापर करू देण्यास उपलब्ध करून अखंड आणि युझर-अनुरूप वित्तपुरवठ्याचे अनुभव देण्यास कटिबद्ध आहोत.”

एक जबाबदार ग्राहक कर्जपुरवठादार म्हणून होम क्रेडिट इंडियाचा आर्थिक साक्षरता हा एक महत्त्वाचा ईएसजी आधारस्तंभ आहे आणि आम्ही समाजामध्ये विस्तृतरीत्या आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेचा प्रचार करण्यासाठी कार्यरत आहोत ज्यातून जबाबदारीने कर्ज घेण्याची संस्कृती वाढीस लागेल. आमच्या आर्थिक साक्षरता उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही 3 दशलक्ष लोकांना आमच्या पैसे की पाठशाला या मायक्रोसाइट, ब्लॉग्ज आणि सोशल मिडिया उपक्रमांमार्फत गुंतवून ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे होम क्रेडिटने 2022 मध्ये आर्थिक साक्षरता सीएसआर उपक्रम – सक्षम सुरू केला आहे ज्यातून इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन या एका राष्ट्रीय एनजीओच्या भागीदारीतून देशभरातील 30,000 गरीब महिला आणि मुलींना लक्षात घेऊन मूलभूत वैयक्तिक आर्थिक कौशल्य विकसित करायचे हाती घेतले आहे.

होम क्रेडिट इंडिया हे तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक पैसा उभा करू शकेल अशी परिसंस्था जी महिलांना सक्षम बनवत लैंगिक समानतेला बढावा देण्यासाठी कटिबद्ध आहे. नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर सातत्त्यपूर्ण लक्ष देत होम क्रेडिट इंडिया ग्राहकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देईल असे आयुष्य जगणे शक्य करणारा घटक म्हणून भूमिका बजावू इच्छित आहे.