ट्विटरचा नवा नियम : युजर्सच्या संमतीशिवाय फोटो, व्हिडिओ शेअर करण्याला बंदी, जाणून घ्या सविस्तर

Twitter's New Rule : नवीन नियमांनुसार, New Rule युजर्सच्या परवानगीशिवाय (Users Permission) अन्य लोकं त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करु शकणार नाहीत (Don't Share). शोषण विरोधी धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी ट्विटरनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. च्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडीओ शेअर करण्याला बंधनं घालण्यात आली आहेत

    Twitter’s New Rule : ट्विटरला नवे CEO मिळाल्यानंतर लगेच काही नवीन नियम (New Rule) लागू करण्यात आले आहेत. Twitter युजर्सना अन्य युजर्सच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करण्याला बंधनं घालण्यात आली आहेत.

    नवीन नियमांनुसार, New Rule युजर्सच्या परवानगीशिवाय (Users Permission) अन्य लोकं त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करु शकणार नाहीत (Don’t Share). शोषण विरोधी धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी ट्विटरनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. च्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करण्याला बंधनं घालण्यात आली आहेत (Private Photos, Videos Are Restricted To Share).

    Twitter’s New Rule : ट्विटरला नवे सीईओ मिळाल्यानंतर लगेच काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ट्विटर वापरकर्त्यांना अन्य वापरकर्त्याच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर करण्याला बंधनं घालण्यात आली आहेत. नवीन नियमांनुसार, यूजरच्या परवानगीशिवाय अन्य लोकं त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करु शकणार नाहीत. शोषण विरोधी धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी ट्विटरनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.

    Twitter नं याबाबत अधिकृत माहिती देत म्हटलं आहे की, “नव्या नियमांच्या अंतर्गत जे लोकं पब्लिक फीगर नाहीत ते लोकं ट्विटरला त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ हटवण्याबाबत सांगू शकणार आहेत जे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय पोस्ट केले केले आहेत. ट्विटरनं म्हटलं आहे की, हे धोरण त्या लोकांसाठी नाही जे प्रसिद्ध व्यक्ती (Public Figure) आहेत. त्यांच्या ट्विट्सला सार्वजनिक हितासाठी शेअर केले जाऊ शकते.

    ट्विटरच्या मते, खाजगी फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानं एखाद्या व्यक्तिच्या गोपनियतेचा भंग होऊ शकतो. त्यामुळं त्या व्यक्तिचं भावनिक किंवा शारिरीक नुकसान होऊ शकतं. कंपनीनं म्हटलं आहे की, खाजगी माध्यमांचा दुरुपयोग सर्वांनाच प्रभावित करु शकतो मात्र महिला कार्यकर्त्या, अल्पसंख्यांक समाजाच्या सदस्यांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो.