24 हजारांचा ‘हा’ LG स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त 5 हजारांत ! जाणून घ्या ऑफर नेमकी काय?

तुम्ही स्मार्ट टीव्ही (Smart TV) घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम पर्यायाची माहिती देणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही बंपर डिस्काउंटसह स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.

नवी दिल्ली : तुम्ही स्मार्ट टीव्ही (Smart TV) घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम पर्यायाची माहिती देणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही बंपर डिस्काउंटसह स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. जर तुम्हीही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला ते डिस्काउंटसह कसे खरेदी करू शकता ते देखील सांगणार आहोत. 24 हजार किमतीचा LG चा स्मार्ट टीव्ही फक्त 5 हजारांत मिळू शकणार आहे.

LG 32 इंच HD Ready LED Smart TV Flipkart वर ऑफर मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीची MRP 23,990 रुपये आहे आणि तुम्ही 33% डिस्काउंटसह 15,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. PNB क्रेडिट कार्डवर बंपर सवलत देखील उपलब्ध आहे. यासह, तुम्हाला पेमेंटवर 10% सूट मिळू शकते. ICICI बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट देखील मिळू शकते.

मिळू शकते 11 हजार रुपयांची सूट

तुम्हाला एक्सचेंज ऑफरसह वेगळी सूट मिळू शकते. तुम्ही जुना स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टला परत केल्यास तुम्हाला 11,000 रुपयांची सूट मिळू शकते. जर तुम्हाला सर्व सवलतीच्या ऑफर मिळाल्या तर हा स्मार्ट टीव्ही 5 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असणार आहे.

आज ऑर्डर करा अन् मिळवा…

तुम्ही फ्लिपकार्टवरून LG 32 इंच HD रेडी LED स्मार्ट वेबओएस टीव्ही देखील खरेदी करू शकता. हा स्मार्ट टीव्ही थोडा महाग आहे. पण प्रोसेसर आणि पिक्चर क्वालिटीच्या बाबतीत त्याला तोड नाही. आज ऑर्डर केल्यावर हा स्मार्ट टीव्ही 5 मार्चपर्यंत वितरित केला जाईल. यामध्ये Netflix, Youtube सारखे अॅप्स आधीच इन्स्टॉल केले जातील.