ठाणे

CIDCO Lottery 2021नवी मुंबई : कोविड योध्यांसाठीच्या सिडको घरांची लॉटरी; १५ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत
सिडको महामंडळाच्या कोविड योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रीयेद्वारे सदनिका अदा करण्यात येणार आहेत. यात प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचादेखील समावेश करण्यात येणार आहे(Navi Mumbai: CIDCO Home Lottery for Kovid Warriors; Leaving the computer on November 15).