पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३१४ नव्या रुग्णांची  नोंद

कोरोना बधितांची संख्या पोहचली ४२४४ वर ; आतापर्यंत १२० जणांचा मृत्यु पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणु चा संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३१४ नव्या रुग्णाची भर पडली

कोरोना बधितांची संख्या पोहचली ४२४४ वर ; आतापर्यंत १२० जणांचा मृत्यु

पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणु चा संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३१४ नव्या रुग्णाची भर पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना विषाणु बधितांची संख्या आता ४२४४ वर पोहचली असून आतापर्यंत १२० जणांचा मृत्यु झाला आहे. तर कोरोना मुक्त झालेल्या २१८२ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलायं. 

सर्वात जास्त कोरोना विषाणु बाधित रुग्नांची संख्या वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातली असून ती ३२४७ इतकी आहे. तिथं आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात पालघर ग्रामीण भागात सद्यस्थितित १७५  इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.