भिवंडीत अनलॉकमध्ये सहदुय्यम निबंधक कार्यालयात ८६४ मालमत्तांची नोंद

भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात जागा,जमिन व निवासी फ्लॅट तसेच दुकान,गोदाम गाळे आदी मालमत्तांच्या विक्रीचे दस्तऐवज नोंदणी करणे बंद होते.मात्र अनलॉक -१ सुरू झाल्यापासून एक महिन्यात

भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात जागा,जमिन व निवासी फ्लॅट तसेच दुकान,गोदाम गाळे आदी मालमत्तांच्या विक्रीचे दस्तऐवज नोंदणी करणे बंद होते.मात्र अनलॉक -१ सुरू झाल्यापासून एक महिन्यात भिवंडी तहसीलदार कार्यालय १ ,अशोक नगर २, अंजूरफाटा ३ आशा तीन ठिकाणी असलेल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयात ८६४ मालमत्तांच्या दस्तऐवजांची नोंद झाल्याने राज्य शासनाला सुमारे ३ कोटी रुपयांचे महसूल प्राप्त झाले आहे.