जातीय नाई ब्राह्मण सेवा संघ संघटनेच्या ऑल इंडिया युथ प्रेसिडेंट पदी महेंद्र जाधव यांची नियुक्ती

भिवंडी : महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव  महेंद्र जाधव यांची जातीय नाई ब्राह्मण सेवा संगम संघटनेच्या ऑल इंडिया युथ प्रेसिडेंट पदी  महेंद्र जाधव तर बारा बलुतेदार संघटनेचे नेतृत्व करणारे अरुण जाधव याची जातीय नाई ब्राह्मण सेवा संगम संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यांची नियुक्ती जातीय नाई ब्राह्मण सेवा संगम राष्ट्रीय अध्यक्ष अवर जगदीश कुमार यांनी नुकतीच नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.