पालघर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून एम जी गुरसळ यांची नियुक्ती

पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांची बदली

पालघर : पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम जी गुरसळ यांची पालघर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एम जी गुरसळ हे मुंबई शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून कार्यरत होते. नवे जिल्हाधिकारी गुरसळ यांनी आज पदभार स्वीकारला असून ते तातडीनं रुजू झाले आहेत.