hathras protest in kalyan

कल्याण : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ(hathras gang rape) बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने कल्याणमधील (bahujan kranti morcha protest)महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. हाथरस येथील अत्याचाराबद्दल तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व पीडित मुलीच्या कुटूंबाला न्याय मिळावा याकरीता आंदोलन करण्यात आले.

संपूर्ण भारतात आज एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यात हाथरसमध्ये जो अन्याय अत्याचार झाला त्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.(ladies in protest) या सगळ्यांनी पीडितेला न्याय मिळावा यासाठी आंदोलनात सहभाग घेतला.