धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशाचे प्राण वाचविताना टी.सी. शशांक दीक्षित
धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशाचे प्राण वाचविताना टी.सी. शशांक दीक्षित

कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सकाळी साडेनऊ वाजता चालती पुष्पक एक्सप्रेस ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली पडत होता. यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या टीसी शशांक दिक्षित यांची नजर त्या प्रवाशावर पडली.

    कल्याण (Kalyan).  कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सकाळी साडेनऊ वाजता चालती पुष्पक एक्सप्रेस ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली पडत होता. यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या टीसी शशांक दिक्षित यांची नजर त्या प्रवाशावर पडली.

    टीसी शशांक दीक्षित यांनी समय सूचकता दाखवत याठिकाणी धाव घेत त्या प्रवाशाला ट्रेनच्या आत लोटले. त्यात या प्रवासाचा जीव वाचला ही संपूर्ण घटना स्टेशनवर असलेल्या सिसीटीव्हीत कैद झाली आहे.