bhivandi police

भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जुना ठाणा रोड येथील ताज सुपारी स्टोअर्स येथे छापा मारून तपासणी केली असता दुकानात संभाजी विडीचे ९६ ,मोहिनी विडीचे १४४ ,राजकमल विडीचे २८ असे एकूण ८४ हजार २४० रुपये किमतीचे २६६ बॉक्स बनावट विडी आढळून आल्या असून दुकान मालक सिफान मोहम्मद आरिफ शेख या विरोधात कॉपीराईट कायदा १९५७ चे कलम ५१ ,६३ प्रमाणे गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे .

भिवंडी: भिवंडी(bhivandi) शहरात संभाजी,मोहिनी व राजकमल या सुप्रसिद्ध ब्रँडच्या बनावट विड्यांची(fake bii) मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याबाबत उत्पादक साबळे – वाघिरे ॲन्ड कंपनी प्रा.लि. या कंपनीला सुगावा लागल्या नंतर कॉपीराईट कायद्याअंतर्गत काम पाहणाऱ्या मोहम्मद गौस उस्मान खान यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली.