डॉ. कैलास चौधरी यांचे निधन

कल्याण : अटाळी, वडवली आंबिवली, मोहने, जेतवन नगर ,गाळेगाव ,मोहेली ,बल्याणी, ऊभंर्णी नांदकर आदी पंचक्रोशीत गोरगरीबांना वंचितांना आरोग्य सेवेबाबत पैसे असो अथवा नसो त्याप्रसंगी आधार देणारे, गेली

 कल्याण : अटाळी, वडवली आंबिवली, मोहने, जेतवन नगर ,गाळेगाव ,मोहेली ,बल्याणी, ऊभंर्णी नांदकर आदी पंचक्रोशीत गोरगरीबांना वंचितांना आरोग्य सेवेबाबत पैसे असो अथवा नसो त्याप्रसंगी आधार देणारे, ३५ वर्षांहून अधिक काळ परिसरात रुग्ण सेवा देणारे डॉ. मामा म्हणून आंबिवली स्टेशन परिसरात राहणारे सुपरिचित डॉ. कैलास चौधरी यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ६५ व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने गोरगरीबांचा कैवारी डॉक्टरामधील देवदूत गेल्याने समाजातील सर्वच स्तरातुन हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सुन ,मुलगी भांवडे असा परिवार आहे.