युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये दरीबाबत एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

कोपर पुलाचे काम१ वर्ष चार महिन्यात पूर्ण केल्याबाबत पालकमंत्री  शिंदे यांनी महापालिकेचे कौतुक केले. तसेच खासदाराणी सुचवलेल्या कोपर पुला शेजारी दुसरा पुलाबाबत पालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

    काही दरी नाही कार्यक्रमात भाजपचे आमदार ,केंद्रीय राज्य मंत्री उपस्थित होते ,शिवसेना श्रेय वादासाठी काम करत नाही ,मतदार सुज्ञ आहेत म्हणूनच सर्वसामान्य मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

    मुंबई कोंकण द्रुतगती मार्गबाबत एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया…

    हा मार्ग एम एस आर डी सी हाती घेतेय याचा डीपीआर बनवण्याच काम सुरू आहे ,त्यामुळे आज कोकणात पोहचण्यासाठी जे काही ८ ते १० तास लागतात ते अंतर आता निम्म्याने कमी होईल ,लोकांना प्रवास अपघातमुक्त आणि सोयीचा होईल त्यासाठी एम एस आर डी सी काम करत असल्याचे सांगितले.

    कोपर पूल लोकार्पणाबाबत एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

    कोपर पुलाचे काम१ वर्ष चार महिन्यात पूर्ण केल्याबाबत पालकमंत्री  शिंदे यांनी महापालिकेचे कौतुक केले. तसेच खासदाराणी सुचवलेल्या कोपर पुला शेजारी दुसरा पुलाबाबत पालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत तातडीने कॅन्सलटंट नेमा व त्याची तयारी सुरू करा त्यासाठी एम एम आर डी ए कडून निधी दिला जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केलं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्या प्रकल्पांची लोकार्पण झाली आहेत त्या प्रकल्पांचा फायदा नागरिकाना होईल असं सांगितलं.