मनसेतर्फे राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार २०२१चे वितरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सांगवी शाखेच्या वतीने आणि शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'राजमाता जिजाऊ जयंती' निमित्त, पिंपरी चिंचवड शहर चिंचवड विधानसभेतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला भगिनींना 'जिजाऊ गौरव पुरस्कार २०२१' या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विजया आंबेडकर(वैद्यकीय क्षेत्र), सुधा खोले(क्रीडा क्षेत्र), वैष्णवी बानुबाकोडे (समाजकार्य क्षेत्र), मनीषा पाटील(आदर्श माता), कविता आल्हाट(आदर्श माता),मनीषा जाधव(क्रीडा क्षेत्र) लीना बालिन(आदर्श माता)तसेच राष्ट्रीय हॉकी कोच श्रीधर तंबा यांना क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पिंपरी (Pimpari).  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सांगवी शाखेच्या वतीने आणि शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राजमाता जिजाऊ जयंती’ निमित्त, पिंपरी चिंचवड शहर चिंचवड विधानसभेतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला भगिनींना ‘जिजाऊ गौरव पुरस्कार २०२१’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विजया आंबेडकर(वैद्यकीय क्षेत्र), सुधा खोले(क्रीडा क्षेत्र), वैष्णवी बानुबाकोडे (समाजकार्य क्षेत्र), मनीषा पाटील(आदर्श माता), कविता आल्हाट(आदर्श माता),मनीषा जाधव(क्रीडा क्षेत्र) लीना बालिन(आदर्श माता)तसेच राष्ट्रीय हॉकी कोच श्रीधर तंबा यांना क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी किशोर शिंदे (अध्यक्ष, जनहित कक्ष,महाराष्ट्र राज्य), सचिन चिखले (शहराध्यक्ष पिं.चिं. शहर), अश्विनी बांगर (अध्यक्ष महिला सेना), बाला दानवले (पिंपरी विधानसभा शहर उपाध्यक्ष), रुपेश पटेकर (सचिव पिंपरी चिंचवड शहर), मयुर चिंचवडे (चिंचवड विधानसभा अध्यक्ष), हेमंत डांगे(अध्यक्ष : विद्यार्थी सेना), राजू भालेराव(अध्यक्ष, जनहित कक्ष पिं. चिं. शहर), सुशांत साळवी(अध्यक्ष, वाहतुक सेना पिं. चिं. शहर), अंकुश तापकीर भोसरी विधानसभा अध्यक्ष, मयुर चिंचवडे (चिंचवड विधानसभा अध्यक्ष) तसेच सीमा बेलापुरकर, अनिता पांचाळ, संगिता देशमुख, मनसे सांगवी शाखेचे सुरेश सकट, मंगेश भालेकर, रुस्तम इराणी, गणेश माने निखिल कदम, कुणाल सोनवणे, महेश केदारी,आनंद भुजंग,अनिल भुजबळ, प्रदीप गायकवाड उपस्थित होते.