s purely decorative.

नवी मुंबईतील(Navi Mumbai) तुर्भे एमआयडीसीतील बालाजी कंपनीला आग(fire in balaji company) लागली आहे.

    नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील बालाजी कंपनीला आग(fire in balaji company) लागली आहे. बालाजी कंपनी ही रंग बनवणारी कंपनी आहे. ही आग इतकी भीषण होती की बालाजी कंपनीच्या शेजारी असलेल्या २ कंपन्यांमध्ये सुद्धा आगीचे लोळ पोहोचले आहेत.

    दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.आग विझवण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अजून समजलेले नाही.