पीपीपी तत्वावर दवाखाना बांधण्यासाठी संस्थांना निमंत्रित करा ; राजू पाटील यांनी मुख्यमंत्री,आरोग्यमंत्र्यांना केले ट्विट

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे नवे रुग्ण दररोज आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरांकरिता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज प्रकर्षाने जाणवत असून इथे दोन्ही शहरांकरीता

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे नवे रुग्ण दररोज आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरांकरिता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज प्रकर्षाने जाणवत असून इथे दोन्ही शहरांकरीता पीपीपी तत्वावर दवाखाना बांधण्याकरिता चांगल्या संस्थांना निमंत्रित करणे गरजेचे असल्याचे  मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.यासंदर्भात पाटील यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना ट्विट केले आहे.