कळंबोली स्टील मार्केटमधील टायर गोदामाला भीषण आग

पनवेल : कळंबोली स्टील मार्केटमधील टायर गोदामाला आज संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान भीषण आग लागली असून धुराचे लोट परिसरात उंच जाताना दिसत आहेत. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांना

 पनवेल : कळंबोली स्टील मार्केटमधील टायर गोदामाला आज  संध्याकाळी  ६.३० च्या दरम्यान भीषण आग लागली असून धुराचे लोट परिसरात उंच जाताना दिसत आहेत. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांना त्या ठिकाणी येण्यासाठी चिखलातून रस्ता शोधत यावे लागले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले  नाही.