कल्याण डोंबिवलीत २०२ नवे कोरोना रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांत २०२ नवे रुग्ण आढळले असून ४ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. आजच्या या २०२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांत २०२ नवे रुग्ण आढळले असून ४ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. आजच्या या २०२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३९६६  झाली आहे.  कोरोना रुग्णांच्या एकूण ३९६६ रुग्णांपैकी २२३७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १६४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.