मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार ला भीषण अपघात, एकाचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत आज एका कार लाभीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मुंबई हुन

 पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत आज एका कार लाभीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मुंबई हुन अहमदाबादकडे जाताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.