जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

वाडा - कोरोना पार्श्वभूमीवर रक्ताची गरज आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या वाढदिसानिमित्त पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जव्हार,

 वाडा – कोरोना  पार्श्वभूमीवर रक्ताची गरज आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या वाढदिसानिमित्त पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जव्हार, वाडा,बोईसर,याभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर ९ जून २०२० रोजी करण्यात येत असल्याचे रक्तदान शिबिराचे संयोजक भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, सरचिटणीस मंगेश पाटील,सतीश पाटील, जनार्दन भोईर,प्रतीक पाटील, हेमंत पाटील आदीं असून त्यांनी  सकाळी १०.३० वाजता बिलावली येथे आयोजित करण्यात आले आहे.

देश कोरोना ने आजारी आहे रक्ताची गरज आहे त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.