शिवसेना बिर्ला कॉलेज शाखा रूग्णालयासाठी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांना रवी पाटील यांचे पत्र

कल्याण :- शिवसेना बिर्ला काँलेज विभागीय शाखा रूग्णालयासाठी देत असल्याचे पत्र शिवसेना उपशहरप्रमुख रवि पाटील यांनी मा. मुख्य मंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांना दिले आहे. मा. मुख्यमंत्री

कल्याण :- शिवसेना बिर्ला काँलेज विभागीय शाखा रूग्णालयासाठी देत असल्याचे पत्र शिवसेना उपशहरप्रमुख रवि पाटील यांनी मा. मुख्य मंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांना दिले आहे. मा. मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख  उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना हाक देत शिवसेना शाखेत रूग्णांना मदतीसाठी  रूग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले.

या आदेशास आर्शिवाद समजत  कल्याण उपशहरप्रमुख माजी सभागृहनेता रवि पाटील यांनी शिवसेना शाखा बिर्ला काँलेज येथे परिसरातील रूग्णांच्या मदतीसाठी  रूग्णालय सुरु करण्यासाठी शिवसेना शाखा देत असल्याचे पत्र शिवसेना  पक्ष प्रमुख मा.मुख्य मंत्री उध्दव ठाकरे ,पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना  दिले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटसमयी  शिवसेना बिर्ला काँलेज शाखेत रूग्णालय सुरु झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.