एस टी महामंडळात १०९ रिक्त पदांसाठी भरती, पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस

ठाणे विभाग येथे अ‍ॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर पदांच्या एकूण १०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची आज शेवटची तारीख १० जुलै २०२१ आहे. तसेच पात्र उमेदवारांसाठी आज सुवर्णसंधी आहे.

  ठाणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग येथे अ‍ॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर पदांच्या एकूण १०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची आज शेवटची तारीख १० जुलै २०२१ आहे. तसेच पात्र उमेदवारांसाठी आज सुवर्णसंधी आहे. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

  पदाचे नाव – अ‍ॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर

  एकूण पद संख्या – १०९ जागा

  शैक्षणिक पात्रता –

  अ‍ॅप्रेंटीस – SSC and ITI

  अभियांत्रिकी पदवीधर – 10+2, Degree in Engineering

  नोकरी ठिकाण – ठाणे

  अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांंना आज शेवटची तारीख आहे. तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईनच्या माध्यमातून भरू शकता. तसेच अधिकृत माहितीसाठी  www.msrtc.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्या आणि अधिक माहिती जाणून घ्या.