रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर वाडा येथील पोलिसांचा रुट मार्च

वाडा: रमजान ईद या सणाच्या निमित्ताने वाडा शहरात वाडा पोलिसांकडून रुट मार्च काढण्यात आला होता. वाडा शहरातील पोलीस स्टेशन- बस स्टँड- जामा मशिद- मुस्लिम आळी-पाटील आळी-पोलीस स्टेशन अशा

 वाडा: रमजान ईद या सणाच्या निमित्ताने वाडा शहरात वाडा पोलिसांकडून रुट मार्च काढण्यात आला होता. वाडा शहरातील पोलीस स्टेशन-  बस स्टँड- जामा मशिद- मुस्लिम आळी-पाटील आळी-पोलीस स्टेशन अशा मार्गाने ६.४८वा. आज संपविण्यात आला.यावेळी रुट मार्च करिता ३ पोलीस ठाण्याचे अधिकारी ०३, पोलीस कर्मचारी २३ आणि १२ होमगार्ड उपस्थित होते, अशी माहिती वाडा पोलीस ठाण्यातून देण्यात आली.