Terrible The woman's nose and tongue were cut off as she refused to marry; Shocking incident in Rajasthan

अंबरनाथमध्ये एका फ्लॅटमध्ये गुरूवारी सायंकाळी एक पुरूष व एका स्त्रिचा मृतदेह आढळून आलेत. महिलेची हत्या करुन पुरुषाने स्वत: आत्महत्या केली.

ठाणे : बेपत्ता झालेल्या बायकोचा मृतदेह पतीला त्याच्या मित्राच्या घरी सापडल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यावेळी पत्नीसह मित्राचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

अंबरनाथमध्ये एका फ्लॅटमध्ये गुरूवारी सायंकाळी एक पुरूष व एका स्त्रिचा मृतदेह आढळून आलेत. महिलेची हत्या करुन पुरुषाने स्वत: आत्महत्या केली.

मृत महिलेचा पती आणि मृत इसम हे दोघे मित्र होते. मृत महिला १७ नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता होती. तिच्या पतीने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

ते आपल्या पत्नीचा शोध घेत  मित्राच्या घरी गेले असता त्यांना या दोघांचे मृतदेह दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. मृत व्यक्तीने महिलीचे हत्या करुन नंतर स्वत: गळा चिरुन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.