सरळगावमधील तरुणाची आत्महत्या

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे राहणाऱ्या २२ वर्षीय युवकाचा मृतदेह गळफास लागल्याच्या अवस्थेत आज आढळून आला. तेजस घावट असे त्याचे नाव असुन सरळगावच्या जंगलात एका झाडाजवळ त्याचा मृतदेह आढळुन आला.

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे राहणाऱ्या २२ वर्षीय युवकाचा मृतदेह गळफास लागल्याच्या अवस्थेत आज आढळून आला. तेजस घावट असे त्याचे नाव असुन सरळगावच्या जंगलात एका झाडाजवळ त्याचा मृतदेह आढळुन आला. त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले नसले तरी, या प्रकाराबाबत अधिक तपास मुरबाड पोलीस करत आहेत.