
नाट्यनिर्मिती संस्थांना दिलासाएका आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात ४० लाखांचा निधी जमा होणार; सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही
मुंबई : नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत नवीन नाटके,
Advertisement
Advertisement
Advertisement
