टोक्यो ऑलिम्पिक २०२०

Tokyo Paralympic 2020भारतासाठी दुःखद बातमी; विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ
. वर्गीकरणादरम्यान खेळाडूंना त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यांचा आजार किंवा त्रास एकसारखा असतो ते निवडण्याची संधी मिळते. याच दरम्यान विनोदच्या आजारावर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी प्रश्न उचलले, ज्यामुळे चौकशीनंतर विनोदचं पदक अयोग्य ठरवण्यात आलं.