
भटकंती हा आहे जगातील सर्वात मोठा भटक्या; वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत फिरला १९६ देश
लंडन. काही लोकांच्या तळपायावर चक्र असते आणि ही माणसे सतत भटकत असतात, असे म्हणतात. लंडनच्या जेम्स अॅसक्विथ नावाच्या तरुणाच्या पायावर असे चक्र आहे की नाही हे कळण्यास मार्ग नाही; पण तो जगातील सर्वात मोठा भटक्या ठरला आहे. त्याने वयाच्या अठराव्या वर्षी जगप्रवासास सुरुवात केली होती आणि वयाच्या २६ वर्षे १९६ दिवसांपर्यंत त्याने जगातील सर्व देशांचा
Advertisement
Advertisement
Advertisement
