विदर्भ

थंडीची चाहूल !गोंदिया विदर्भात सर्वाधिक थंड; तापमान थेट १३ अंश सेल्सिअसवर
नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच गुलाबी थंडीने सर्वांना खुश करून टाकले आहे. दिवाळीचा सण गुलाबी थंडी घेऊन आला व हिवाळ्याचे हे दिवस बहुतांश नागरिकांना आवडणारे असतात. मात्र, आता हीच थंडी आपला जोर दाखवत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरू लागली आहे.