यवतमाळ जिल्ह्यात सापडले १५ नवे कोरोनाबाधित

यवतमाळ,

यवतमाळ जिल्ह्यात १५ नवीन कोरोना बाधितांची भर पडली असून कोरोना बाधितांचा आकडा ५०३ वर पोहोचला आहे.  यापैकी १५२ रुग्ण क्रियाशील असुन ३३६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.