खरीप कामे रोहयोतून करण्याची मागणी

भंडारा, 

कोरोना संसर्गाचा प्रादुभाव वाढत चालल्याने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम सुरू झाल्याने खरिपातून सर्व कामे रोजगार हमी योजनेतून सुरू करावी, अशी मागणी रामा मेश्राम, बबन बावनकुळे, चंद्रभान मथुरे, प्रभा खडसे, जयतुरा मेश्राम, विनोद तुमसरे, वर्षा बन्सोड, वर्षा शेंडे यांनी केले आहे.