वाढीव वीज बिल मुद्यावर भाजपाने वीजबिल होळी आंदोलन केले. हे आंदोलन राज्याच्या अनेक ठिकाणी एकाच वेळी करण्यात आले. या आंदोलनाचे राजकीय पडसाद काय उमटणार यावर 'नवराष्ट्र'चा स्पेशल रिपोर्ट