व्हिडिओ गॅलरी Published: Jun 23, 2021 10:57 AM व्हिडिओ गॅलरीलग्नानंतर असा असेल शंतनू- शर्वरीचा संसार! Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम शुभमंगल ऑनलाईन मालिकेत शर्वरी आणि शंतनू आता लग्न बंधनात अडकले आहेत. अनेक विघ्न पार केल्यानंतर आता त्यांचा संसार कसा असेल सांगत आहेत सायली आणि सुयश