Videoअशी साकारली सईने ‘सुंदरा’, पण तीची ‘मीरा’ ही तितकीच भाव खाऊन गेली!
'समांतर २' या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सुंदरा आणि मीरा बाविस्कर अशा दोन व्यक्तिरेखा सईने उभ्या केल्या आहेत. या भूमिकांविषयी सईशी मारलेल्या या गप्पा
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.