कोरोनाने(corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यासाठी नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. हे लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(mumbai mayor kishori pednekar) यांनी चक्क दादरच्या भाजी मंडईत जाऊन लोकांना मास्क वाटले. यावेळी त्यांनी सगळ्यांना मास्क वापरण्याबाबत त्यांनी आवाहन केलं. सोशल डिस्टन्सिंग पाळा, असंही सांगितलं.
Advertisement
Advertisement
